राज्यात लवकरच 17471 पदांची पोलीस भरती होणार , पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी|police bharti 2024

राज्यात लवकरच 17471 पदांची पोलीस भरती होणार , पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी|police bharti 2024

 • मुंबई :
  1) राज्यात लवकरच 17 हजार 471 पदांची पोलीस भरती(police bharti 2024) करण्यात येणार आहे . तसेच वित्त विभागाने पोलीस भरती घेण्यासाठी 100% मंजुरी दिली आहे तर 50% इतर विभागांच्या भरती घेण्यासाठी मंजुरी दिली आहे.
 • 2) पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अश्या पदांची एकूण 17471 भरती घेतली जाणार आहे .
  100% मान्यता ही पोलीस खात्याला देण्यात आली आहे.

  अयोग्य प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना :police bharti 2024

 • 1) पोलीस शिपाई भरतीमध्ये अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी ही परीक्षा इजन्सीकडे देण्यात आली आहे.
 • 2) परीक्षेच्या वेळेमध्ये जॅमरचा वापर करण्यात येणार आहे.
 • 3) या परीक्षेसाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून यामध्ये गेम सॉफ्टवेअर, सोशल मीडिया याचा समावेश केला जाणार आहे.
 • 4) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्हाचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजनांचा केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
 • 5) परीक्षेच्या हॉलमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून योग्य ती नियमावली तयार करण्यास गृह विभागाला सूचना दिली आहे.

3 हजार कंत्राटी पोलीस भरती मनुष्यबळाअभावी केली होती.police bharti 2024

नवीन पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत कंत्राटी भरती घेण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी विनंती केली आहे कारण आता नवरात्री,रमजान, दिवाळी असे सण सुरू होत असून मुंबईत बंदोबस्तासाठी पोलीस दलात मनुष्यबळाची टंचाई भासत आहे. यामुळे तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसाची भरती घेण्यात येणार आहे यासाठी 30 कोटींची तरतूद गृहखात्याकडून करण्यात आली होती.

अधिक माहिती :

www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पोलीस भरतीची अधिक माहिती मिळणार आहे.

अटी:

1)उमेदवार एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही.

2)उमेदवाराकडून कोणतीही चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे.