ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांची यादी, उत्पन्नाचा आकडा थक्क करणारा| Here Is The List Of The Richest Temple In India The Income Figures Are Staggering

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांची यादी…….

पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ मधील त्रिवेंद्रम हे भारतातील श्रीमंत मंदिर मानले जाते. मंदिराच्या या खजिनामध्ये हिरे, सोन्याची दागिने आणि सोन्याच्या मूर्ती आहेत. वीस अब्ज डॉलर ची संपत्ती असल्याचे सांगितले गेले आहे.

मुंबई : Richest Temple in India हे मंदिर समृद्ध धार्मिक वार्षिक प्रतीक मानले जाते. अशा मंदिरांना भाविक कोट्यावधी रुपयाची देणगी देतात. यामध्ये स्थित देवांच्या मूर्तीवर महागडे दागिने घातले जातात. तसेच बँक खाते मध्ये ही मोठी रक्कम असते.

अशाच मंदिरांची माहिती बघूया…..

  • पद्मनाभ स्वामी मंदिर :

हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. मंदिराच्या 6 तिजोरामध्ये 20 अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे सांगितले गेले आहे. महाविष्णूची मूर्ती ही सोन्याची आहे. मूर्तीची किंमत ही 500 कोटी रुपयांची आहे. देवांकडे हजारो सोन्याच्या साखळ्या आहेत. तसेच देवाचा पडदा हा 36 किलो सोन्याच्या वजनाचा आहे.

  • तिरुपती बालाजी मंदिर

तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश मधील श्रीमंत मंदिरांच्या यादीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे. तिरुपती बालाजी मंदिरात 5300 कोटी रुपयांच्या 11 टन सोनी आणि 15938 कोटी रुपयांची रोकड बँकेमध्ये जमा आहे. या मंदिराचे एकूण संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले आहे. तिरुपती बालाजीकडे 1.2 टन सोने आणि 10 टन चांदीचे दागिने आहेत.

  • शिर्डीचे साईबाबा मंदिर :

हे मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंदिराजवळ 380 किलो सोने, 4428 किलो चांदीचे दागिने, याशिवाय डॉलर आणि पौंड यासारखे विदेशी चलन आहेत. मंदिरात सुमारे बँकेत 2500कोटी रुपये जमा केली आहे. याशिवाय 6,27,56,97488 रुपयांची मुदत ठेव आहे.

  • वैष्णो देवी मंदिर :

भारतातील मान्यताप्राप्त शक्तीपीठ मंदिरापैकी एक मंदिर आहे,भारतातील मंदिरापैकी सर्वात श्रीमंत मंदिर आहे. श्राईन बोर्डाला भक्तांकडून 500 कोटी रुपये मिळतात. वैष्णवी देवीच्या खजिनाथ 1800 किलो सोने आणि 4700 किलो चांदी आहे. याशिवाय दोन हजार कोटी रुपयांची रोकड जमा झाली आहे.

  • सिद्धिविनायक मंदिर ,मुंबई :

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाला समर्पित आहे. भगवान सिद्धिविनायक कडे 160 कोटी सोने आहे. मंदिराला 3.7 किलो सोन्याने सजवलेले आहेत. वर्षाला सुमारे देणगी आणि मंदिराला सुमारे 125 कोटी रुपये मिळतात.
अशी भारतातील पाच जगप्रसिद्ध मंदिरे आहेत.