आरबीआय बँकेकडून महाराष्ट्रातील कोणत्या बँकेचा परवाना रद्द होणार ते जाणून घेऊया तसेच किती रक्कम परत मिळणार ते पाहू……?RBI Cancels License Of Maharashtra’s

आरबीआय बँकेकडून महाराष्ट्रातील कोणत्या बँकेचा परवाना रद्द होणार ते जाणून घेऊया तसेच किती रक्कम परत मिळणार ते पाहू……?

RBI Cancels License Of Maharashtra’s

15 February 2024

● रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून देशातील वेगवेगळ्या इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतींवर लक्ष ठेवण्यात जात असे.

● याच बँकेकडून आता देशातील एका बँकेवर सक्त कारवाई करत नियमांचा उलन केल्यामुळे बँकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

● आरबीआय बँकेकडून असा खुलासा करण्यात आला आहे की बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली असल्या कारणाने ही कारवाई केली जात आहे.

● बँक ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत देण्यास असमर्थ असल्याचे ही स्पष्ट झाले आहे.

● ठेवीदारांची रक्कम परत करण्यास असमर्थ असणारी महाराष्ट्रातील बँक म्हणजे जयप्रकाश नारायण नगरी सहकारी बँक बसमथनगर.

● या बँकेचा परवाना 6 फेब्रुवारी 2024 रोजी रद्द करण्यात आला आहे तसेच रक्कम परत करण्याच्या बाबतीत काही तरतुदी करण्यात आलेले आहेत.

किती रक्कम परत मिळणार….?

रिझर्व बॅंकच्या वतीने महाराष्ट्रातील कश्मीर फॉर कोऑपरेशन एंड रजिस्टर ऑफ कोऑर्पोरेटिव सोसायटीला निदर्शन दिले असून, जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक बसमथनगर बंद करून, एक लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितले आहे.

● ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातेदारांना डिपॉझिट इन्शुरन्स क्रीमच्या माध्यमातून त्यांची रक्कम परत केली जाणार आहे. इथे पाच लाखापर्यंत ची रक्कम खातेदार यांना मिळणार आहे.

● या कारवाईमुळे खातेदारांना सुरक्षिततेची हमी देण्यात आलेली आहे. आरबीआयच्या निदर्शनेनंतर 6 फेब्रुवारीला बँकेच्या डिपॉझिट आणि देवाण-घेवाणचे रक्कम बंद करण्यात आले आहेत.

● साधारण 99.78% खातेदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. दिलेल्या माहितीनुसार जयप्रकाश नारायण नगरी सहकारी बँकेची आर्थिक पाठबळ नसून, तसे संकेतही नाहीत.

● या बँकेला जर मुभा दिली तर खातेदारांचे नुकसान होईल ज्यामुळे सर्व बँकांची कार्यपद्धती थांबवण्यात आलेली आहे.

● आरबीआयकडून रेपो रेटमध्ये दिलासा दिल्यास गृहकर्ज स्वस्त होणार आहे त्यामुळे वाढत्या हत्याच्या तणावातून अनेकांची सुटका होणार आहे.

● 8 फेब्रुवारीला RBI बँक निर्णय जाहीर करणार आहे ,याकडे अनेकांचे लक्ष आहे.