आता पेट्रोल स्कूटर पेक्षा…… ईव्ही स्कूटर स्वस्त झाले आहे , जिला मिळते सर्वात सुरक्षित बॅटरी तर या ईव्ही स्कूटरचे फीचर्स, रेंज आणि किंमत सर्व काही जाणून घेऊया
Okaya Electric Scooter :-
◆ Okaya EV इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी स्वस्तमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ओलाशी वरचढ करत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या चर्चेचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर आता पेट्रोल इंजिन स्कूटर पेक्षा स्वस्त दरात खरेदी केली जाऊ शकते.
◆ सर्वात सुरक्षित बॅटरी म्हणून ओळखली जाणारी LFP बॅटरी या स्कूटरमध्ये वापरली जात आहे.
◆ तुम्ही सुद्धा अशा इलेक्ट्रिक स्कूटर च्या शोधात आहात का जी 150 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देईन आणि तुम्हाला परवडणाऱ्या किमतीमध्ये भेटेल म्हणून ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
चला तर मग जाणून घेऊया या ओकाय स्कूटर लिमिटेड ऑफर्स, फीचर्स ,रेंज ,किंमत आणि बुकिंग बद्दल सर्व माहिती…. 👇🏻
◆ सध्या इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट भेटत आहे आणि आता इलेक्ट्रिक स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ओकाया ईव्ही स्कूटर ची किंमत 18000 रुपयांनी कमी केले आहे.
◆ तुम्ही जर अशा बजेटमध्ये स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर 29 फेब्रुवारी 2024 च्या आधी अशा स्कूटरची खरेदी करून 18000
रुपयांचा फायदा करून घेऊ शकता.
◆ ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरच्या मॉडेलची किंमत 74,899 ते 1,19,990 रुपयापर्यंत आहे आणि ही स्कूटर एका चार्जमध्ये 140 ते 160 किलोमीटर अंतर पार करते.
ओकाया ईव्ही 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मिळणार आता या किमतीमध्ये…..👇🏻
◆ डिस्काउंटच्या आधी 1,37,990 रुपये ओकाया ईव्हीच्या फास्ट F4 मॉडेलची किंमत होती आणि आता डिस्काउंट दरम्यान ही किंमत 1,19,990 इतकी करण्यात आली आहे.
◆ डिस्काउंट च्या आधी फास्ट F3 मॉडेलची किंमत 1,24,990 होती आणि आता डिस्काउंट दरम्यान ही किंमत 1,09,990 इतकी करण्यात आलेले आहे .
◆ MotoFast मॉडेलची किंमत डिस्काउंटच्या आधी 1,41,999 रुपये इतकी होती आणि आता डिस्काउंट करून ही किंमत 1,28,999 इतकी करण्यात आलेली आहे.
◆ओकाया ईव्हीच्या हायलाइट◆
LFP म्हणजे लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी हो काया टीव्ही मध्ये वापरली जात आहे ज्या भारतीय हवामान परिस्थितीमध्ये खूप सुरक्षित टेक्नॉलॉजी चांगल्या मानल्या जातात.
◆यामधील इलेक्ट्रिक बॅटरी NMC बॅटरी पेक्षा जास्त लाईफस्पेमच्या असतात.
◆ या ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये BLDC हब मोटारचा वापर केला आहे.
या दिलेल्या मोटार मधून 1200 डब्ल्यू जनरेट पॉवर होतो.
◆ या स्कूटरमध्ये पुढे आणि मागे दोन्ही ड्रम ब्रेक असून दोन्ही चाकांच्या एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम येते.
◆ इलेक्ट्रिक स्कूटरची रायडींग रेंज 160 किमी आहे. या स्कूटरचे हाय स्पीड 70 किमी प्रति तास आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी 5-6 तास लागतात.
ओकाया F2B ही 85 किमी रेंज देणारी आहे आणि ओकाया F2T
◆ ओकाया F2B किंमत 89,999 रुपये असून F2T ची किंमत 84,999 रुपये असून या दोन्ही मॉडेलमध्ये 2000W ची मोटर दिली आहे.
◆ 2.2kWH लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅकचा समावेश या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आहे.
◆ F2T एकदा चार्ज केल्यानंतर 85 किमीची रेंज प्रदान करते तर F2B एकदा चार्ज केल्यानंतर 70 ते 80 किमीची रेंज प्रदान करते.
ओकायाची अधिक माहिती-:
◆ ओकायाची सर्वात पॉप्युलर बाईक ओकाया फास्ट , ओकाया फ्रीडम आणि ओकाया फास्ट F2आहे .
◆ सर्वात महाग बाईक ओकाया इलेक्ट्रिक ओकाया फास्ट जीची किंमत 1.38 लाख असून या कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल ओकाया इलेक्ट्रिक ओकाया क्लासआईस्क्यू ज्याची किंमत 74,499 इतकी आहे.
भारतातील ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरची 2024 ची किंमत :
◆ ओकाया क्लासआईस्क्यू : 74,499
◆ ओकाया फास्ट F2T : 99,400
◆ ओकाया फ्रीडम : 75,899
◆ ओकाया फास्ट : 1.25-1.38 लाख
◆ ओकाया फास्ट F2B : 1.03 लाख