लाल परी दिसणार नवीन लुक मध्ये …👇🏻 महामंडळाच्या ताफ्यात 5000 नवीन बस दाखल.|

Maharashtra EV bus :
लाल परी दिसणार नवीन लुक मध्ये …👇🏻 महामंडळाच्या ताफ्यात 5000 नवीन बस दाखल.|

◆ 5,150 इलेक्ट्रिक बस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महामंडळाच्या ताफ्यात हजर झाले आहेत.

◆ 5 हजार 150 या बसेसचा लोकार्पण सोहळा ठाण्याच्या खोपाड बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला 5150 इलेक्ट्रिक बस देण्यात आले आहेत.

◆ एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे की ,काळ बदलेल तसे जगात स्पर्धा वाढत चालले आहेत, अशा परिस्थितीत पर्यावरण संरक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची खूप गरज आहे.

◆ इलेक्ट्रिक बस सीएनजी/ एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही, त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण होणार नाही वातावरण पूरक असे राहील. तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

◆ एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले आहे की या इलेक्ट्रिक बसेस बोरिवली- ठाणे- नाशिक मार्गावर सेवा सुरू होत आहेत.

◆ इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकेंना निधी देण्याचे केंद्र सरकारने धोरण योजले आहे.

◆ ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा या सेवा मिळणे आवश्यक आहेत.

◆ एसटी सुशोभीकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून औद्योगिक महाविकास मंडळाला देण्यात आला आहे. यातून रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे आणि इतर सेवा सुविधा निर्माण केल्या जाव्यात असे एकनाथ शिंदे म्हटले आहेत.

◆ ई चार्जिंग ची सोय राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

◆ गाड्या स्वच्छ असाव्यात, नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी असे म्हटले आहे.

◆ “हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक” या योजनेअंतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण जाहीर केले आहे.

◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे की या योजनेअंतर्गत या कामांचा ओढावा मी स्वतः घेणार आहे.