महाराष्ट्रातील या शहरात पहिले एसी बसस्थानक तयार ……!!Maharashtra Bus Station
महाराष्ट्रातील पहिले एसी बसस्थानक चे उद्घाटन 10 फेब्रुवारीला होणार.
महाराष्ट्र बस स्टेशन-:Maharashtra Bus Station
◆ राज्यात गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या विकास कामांना सुरुवात झालेली आहे.
◆ शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रस्ते आणि रेल्वे महामार्ग सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एका नवीन प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील विविध भागांमध्ये नवीन बस स्थानक तयार करण्यात येत आहेत.
◆ उत्तर महाराष्ट्रातील पहिले एसी बसस्थानक नाशिकमध्ये तयार झाले आहे.
◆ सर्वसामान्यांसाठी हे बसस्थानक विशेष करून लवकर चालू करण्यात येणार आहे.
◆ या बस स्थानकच्या लोकार्पणा संदर्भात महत्त्वाच्या अपडेट समोर आले आहेत. दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील लोकार्पणाचा बसस्थानकचा सोहळा उद्या पार पडणार आहे.
◆ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील पहिले- वहिले एसी बस स्थानक चे उद्घाटन होणार आहे .
◆ नवीन तयार झालेले हे बस स्थानक 1.73 जागेवर विकसित करण्यात येत आहे. यामध्ये 6033.23 चौरस मीटर जागेवर इमारत तयार झाली आहे.
◆ या इमारतींच्या तळघरात प्रशस्त वाहन पार्किंग सुविधा तयार करण्यात आली आहे.
◆ वरील सुविधामुळे नागरिकांना पार्किंगसाठी कोणतीच अडचण येणार नाही असे मत व्यक्त होत आहे परंतु हे बसस्थानक वातानुकूलित राहील असे नाही.
◆ या बसस्टेशनवर एकूण वीस फलाट आहेत. त्यातील चार फलात हे संपूर्ण वातानुकूलित राहणार आहेत.Maharashtra Bus Station
◆ विशेष करून या बस स्टेशनमध्ये महिला चालक तथा वाहक आणि पुरुष चालक तथा वाहक यांच्यासाठी विशेष विश्रामगृह तयार करण्यात आले आहे.
◆ या बसस्टेशनमध्ये स्पेशल हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे कारण स्तनपान मातांना आपल्या बाळांना फीडिंग करता यावी.
◆ एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे.
◆ बस स्टेशनमध्ये अपंगांच्या आगमनासाठी विशेष व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
◆ या बस स्टेशन मध्ये अपंगांसाठी वेगळे टॉयलेट, सर्वसामान्य पुरुष व महिलांसाठी सेपरेट टॉयलेट, उपहारगृह आणि सुरक्षेसाठी पोलीस चौकी इत्यादींची सुविधा करण्यात आलेली आहे.
◆ या नवीन झालेल्या बस स्थानकामुळे नाशिक समवेत व इतर शहरातून येणाऱ्या बस प्रवाशांना प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.