सोलापूर जनता सहकारी बँक प्रशिक्षणार्थी लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात सोलापूर जनता सहकारी बँक भारतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार असून सोलापूर जनता सहकारी बँकेने या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव व पद संख्या
१. ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) : ४००
एकूण जागा – ४००
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :-पद क्र.०१ : (i) ५०% गुणांसह पदवीधर (ii) संगणक साक्षरता (Word, Excel, Email व Typing).
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].
नोकरीचे ठिकाण :- सोलापूर, लातूर, धाराशिव, छ.संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड & विजयपुरा शहर असणार आहे.
अर्ज फी :- UR/OBC(NCL)/OBC/EWS/ SC/ST : 885/- रुपये.
Solapur Janata Sahakari Bank bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर नेमणूक कंत्राटी/ प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे..
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |