CWC Recruitment 2024 : Central Warehousing Corporation (CWC) is conducting recruitment process for the following posts: Management Trainee (General), Management Trainee (Technical), Accountant, Superintendent (General), Junior Technical Assistant, Superintendent (General) SRD (NE), Junior Technical Assistant SRD (NE), Junior Technical Assistant-SRD (UT of Ladakh). The official advertisement of this recruitment has been published on the official website of CWC Recruitment. A total of 179 vacancies will be filled in this recruitment and the Central Warehousing Corporation has invited applications from eligible candidates for these vacancies online.
सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) खालील पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सामान्य), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), लेखापाल, अधीक्षक (सामान्य), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, अधीक्षक (सामान्य) SRD (NE), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD (NE), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-SRD (UT of Ladakh). या भरतीची अधिकृत जाहिरात CWC Recruitment च्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 179 रिक्त जागा भरल्या जातील आणि सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनने या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
CWC Recruitment 2024 Vacancy Details
पदाचे नाव व पद संख्या
१. मॅनेजमेंट ट्रेनी (General) : ४०
२. मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) : १३
३. अकाउंटंट : ०९
४. सुपरिटेंडेंट (General) : २२
५. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट : ८१
६. सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) : ०२
७. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) : १०
८. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) : ०२
एकूण जागा – १७९
CWC Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.०१ : MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation / Marketing Management /Supply Chain Management)
पद क्र.०२ : प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)
पद क्र.०३ : i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.०४ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.०५ : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.०६ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.०७ : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.०८ : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
CWC Recruitment 2024 Age Limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे १२ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत १८ ते ३० वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹1350/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-].
CWC Recruitment Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना २९,०००/- रुपये ते ९३,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे..
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ जानेवारी २०२५.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
CWC Recruitment 2024 Important Links
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |