Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु !

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर विभागाअंतर्गत व्यवस्थापक, CSR व्यवस्थापन अधिकारी, लेखापाल, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेंटर सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 10 रिक्त जागा भरल्या जातील आणि या रिक्त पदांसाठी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन/ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नाव व पद संख्या
१.  व्यवस्थापक : ०१ 
२. सीएसआर व्यवस्थापक अधिकारी : ०१ 
३. लेखापाल : ०१ 
४. डाटा एन्ट्री ऑपरेटर : ०३ 
५. कॉल सेंटर सहायक :०३ 
६. मल्टी परपज स्टाफ : ०१ 
एकूण जागा – १० 

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024 Education Qualification

पद क्र.०१ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / स्नातक व जनसंचार / जाहिरात / जनसंपर्क या क्षेत्रात पदवी / डिप्लोमा.
पद क्र.०२ : Business Administration / Social Sciences / Environmental Studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी.
पद क्र.०३ : वाणिज्य शाखेतील पदवी,टंकलेखन इंग्रजी- ४० आणि मराठी – ३०,MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.०४ : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन इंग्रजी- ४० आणि मराठी – ३०,MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.०५ : कोणत्याही शाखेतील पदवीधर,MS-CIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.०६ : १२वी उत्तीर्ण. 

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ६२ वर्षे पूर्ण असावे.

नोकरीचे ठिकाण :- चंद्रपूर शहर असणार आहे. 

अर्ज फी :-  उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना १५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर नेमणूक कंत्राटी तत्वावर असून, ०१ वर्षासाठी राहील.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचा आहे

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० डिसेंबर २०२४. 

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर यांचे कार्यालय,मूळ रोड,चंद्रपूर – 442401. 

ऑनलाइन अर्ज साठी ईमेल पत्ता :- ddcoretatr@gmail.com /dycftadobacore@mahaforest.gov.in

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024 Important Links

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा. 
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *