त्यावेळच्या सिनेब्लिटी cineblity magazine या मासिकात १९७४ साली प्रसिद्ध मॉडेल असलेल्या प्रोतिमा बेदी Model Protima Bedi हिचा फोटो झळकलेला होता.
आत्ताच्या पिढीतल्या बहुतांश जणांना तिच्याबद्दल माहितदेखीत नसेल किंबहुना आत्ताच्या पिढीतील त्यावेळी कुणी जन्मले देखील नसेल.
कोण होती प्रोतिमा बेदी? who was Protima Bedi?

प्रोतिमा बेदी ही त्यावेळची एक प्रसिद्ध मॉडेल होती जी तिच्या आधुनिक विचारांमुळे कायम प्रकाश झोतात असायची.
आत्ताचे जेष्ठ अभिनेते कबीर बेदी Kabir Bedi यांची ती पत्नी होती आणि नव्वदीतील अभिनेत्री असलेल्या आणि जो जीता वोही सिकंदर jo jeeta wohi sikandar या चित्रपटात Aamir khan आमीर खानसोबत झळकलेल्या पूजा बेदी Pooja Bedi Mother हिची ती आई होती.
खरंतर एक मॉडेल असण्याच्या पलीकडे देखील ती एक उत्तम नर्तिका होती आणि विशेष म्हणजे ती केलूचरण मोहपात्रा kelucharan mohapatra या महान कलाकाराची शिष्या होती जी ओडिसी या शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रवीण होती.

काय होतं त्या फोटोमागचं कारण? Model Protima Bedi nude photos
त्यावेळी अशा प्रकारचं धाडस म्हणजे सामन्यांच्या अगदी घशातच हात जाण्याचा प्रकार होता. आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते आणि संस्कृति रक्षक यांनी सर्वांनी तो फोटो त्यावेळी पाहिला होता आणि सर्वांनी आपापल्या परीने त्यावर मतेही व्यक्त केली होती.
मॉडेल प्रोतिमा बेदी हिने जो काही प्रकार केला होता त्याला साधारणपणे स्ट्रेकिंग म्हटले जाते किंवा आजही म्हटले जाते.
हे पण वाचा:
तलवारीहूनही जहाल भेदकता असणारं मराठ्यांचे शस्त्र
वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली होती ट्रोल, दिले सडेतोड उत्तर
एयर इंडियाचा ताबा पुन्हा टाटा कडे
या पाच सवयी तुम्हाला चांगला फोटोग्राफर बनवतील
काय आहे स्ट्रेकिंग? what is streaking
आपल्याला पाश्चात्य देशांत हा प्रकार सर्रास पहायला मिळेल.
स्ट्रेक म्हणजे streak हा शब्द इंग्रजी असून तिकडे याचा अर्थ असा होतो की to move swiftly, to run naked through public place म्हणजे नग्न होऊन पळत सुटणे.
वाचायला हा प्रकार काहीसाच वाटेल पण त्यावेळची पिढी म्हणजे अमेरिकेतील जी साठ सत्तरीच्या दशकात होती, तेव्हा तिथे एका बाजूला आर्थिक सुबत्ता होती आणि दुसऱ्या बाजूला तिथे असणाऱ्या तरुण वर्गात प्रचलित समजव्यवस्थेवर प्रचंड असंतोष होता.
ती असंतोष ते रॉक संगीत, ड्रग्स आणि हिप्पी संस्कृति यांतून ते व्यक्त करत असत.
स्ट्रेकिंग हा सुद्धा तो असंतोष व्यक्त करण्याचाच एक भाग होता.
सत्तरच्या दशकाच्या सुरवातीला तिकडे या प्रकारास सुरवात झाली होती आणि तिथे स्ट्रेकिंगच्या बऱ्याच घटनाही घडल्या होत्या.
भारतात अजून हा प्रकार आला नव्हता. मात्र मार्च १९७४ साली अमेरिकेच्या University Of Missouri मिसौरी विद्यापीठात ६०० विद्यार्थ्यांनी सामूहिक स्ट्रेकिंग केल्याची नोंद आहे.
युरोपियन आणि अमेरिकनांचे अनुसरण आपल्याकडे सर्रास केले जाते पण असले अनुसरण करायला कमालीची हिंमत हवी असते.
ती हिंमत प्रोतिमा बेदी हिने त्यावेळी दाखवली.
खुद्द प्रोतिमा बेदी यावर काय म्हणाली होती?
मी आपले कपडे काढून टाकत आहे आणि त्याचबरोबर माझ्या मनातील तिरस्कार,वाईट विचार, सर्व सामाजिक नियमही मी बाजूला फेकत आहे.
यामध्ये तुम्हीही स्वतःला शोधू शकाल. मी कुठे विवस्त्र होते आहे तर ती बाहेर! मग काय झालं?हे तर नैसर्गिक आहे. मी एखाद्या पुरुषाच्या पॅन्टच्या आतील भागाला पहिले तर मला काहीच फरक पडत नाही. मग मला विवस्त्र पाहून समाजातील लोकांना एवढा काय फरक पडत आहे?जेव्हा मी मॉडर्न ड्रेस घालते तेव्हा तर लोक माझ्याकडे पाहून म्हणतात की व्वा क्या चीज आहे. त्यावर मीच म्हणते की पुरी चीज तो आपने देखी ही कहा है?मला छोट्या कपड्यांत पाहून लोकं लाल गळतात तर मग मी त्यांना वाट का पहायला लावू?माझे शरीर चांगले आहे आणि मला त्याची काहीच लाज वाटत नाही.
असे धाडसी वक्तव्य तिने तेव्हा केले होते. तिने तिच्या टाईमपास या पुस्तकात म्हटले आहे.
त्यावेळी जे फोटो सिनेब्लिटी या मासिकाने प्रसिद्ध केले होते त्याबद्दलही बरेच वाद आहेत. कुणी म्हणते की ते juhu beach जुहू बीचवर काढले होते तर कुणी म्हणते की ते गोव्याच्या anjuna beach goa अंजुना बीचवर काढले होते.