ST Mahamandal Nashik Bharti 2024 : ST महामंडळ नाशिक विभागा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु !

ST Mahamandal Nashik Bharti 2024

ST महामंडळ नाशिक भारती 2024 : ST महामंडळ नाशिक विभाग (MSRTC) – समुपदेशक या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात एसटी महामंडळ नाशिक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जातील आणि एसटी महामंडळ नाशिक विभागाने या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवले आहेत.

ST Mahamandal Nashik Bharti 2024

ST Mahamandal Nashik Bharti 2024 vacancy Details

पदाचे नाव  व पद संख्या
१.समुपदेशक (Counselor) : ०३ 
एकूण जागा – ००३  

ST Mahamandal Nashik Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)

ST Mahamandal Nashik Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ५० वर्षे पूर्ण असावे.

नोकरीचे ठिकाण :- नाशिक शहर असणार आहे. 

अर्ज फी :- निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

नोकरीचा प्रकार :- ही नेमणूक मानद तत्वावर असून, एक वर्षासाठी राहील.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा घेऊन करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ डिसेंबर २०२४. 

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक 422001.

ST Mahamandal Nashik Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा. 
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *