RRB Group D Recruitment 2025 : भारतीय रेल्वे मधे तब्बल 32,428 पदांची भरती!

तुम्हाला रेल्वेमध्ये काम करायचे असल्यास, भारतीय रेल्वेने RRB ग्रुप डी भर्ती 2025 साठी तब्बल 32,428 पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

RRB Group D Recruitment 2025

RRB Group D Recruitment 2025 Notification

Name of the Organisationरेल्वे भर्ती बोर्ड
Job Roleपॉइंट्समन, असिस्टंट, ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, असिस्टंट ऑपरेशन्स आणि असिस्टंट TL आणि AC
Advt. NoCEN 08/2024
Job Locationभारतभर
RRB Group D Vacancy 2024-2532438
Mode of ApplicationOnline
Qualification for RRB Group D10th pass
RRB Group D Age Limit18 to 30 Years / 18 to 33 Years 
Selection for RRB Group D संगणक आधारित चाचणी (CBT 1) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
SalaryRs. 18000 per month
Offiical website http://www.rrbcdg.gov.in/

Total Post : – 32438 Vacancy.

RRB Group D Salary

Salary (वेतन) : 18,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

RRB Group D Age Limit

Age Limit : 18 to 30 Years / 18 to 33 Years (ज्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

Application Method Online (ऑनलाइन अर्ज)

Application Start Date : 23rd January 2025 पासून अर्ज सुरू.

RRB Group D Recruitment 2025 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 22nd February 2025 (11:59 pm) (22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.)

Application Fees (फीज) :

  • खुल्या प्रवर्ग : 500 रुपये
  • मागास/राखीव प्रवर्ग : 250 रुपये

RRB Group D Recruitment 2025 Notification PDF

जाहिरात Click Here
अधिकृत वेबसाइट Click Here
ऑनलाइन अर्ज Available on 23-01-2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *