Imagine meats म्हणून त्यांनी आपलं शाकाहारी मटणाचं vegan meat उत्पादन बाजारात आणलं आहे.
imagine meats हे एक वनस्पती आधारित शाकाहारी मटणाचं स्टार्टअप Plant-based vegan meat startupआहे. imagine plant based meat.
काल १० सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे औचित्य साधून रितेश आणि जिनीलिया Riteish Deshmukh and Jenelia Deshmukh-D’Souza यांनी मुंबई येथे Imagine meat सुरू केलं आणि त्याच्या वेबसाईटचं देखील अनावरण केलं. imagine meats founder.
त्यांनी म्हटलं आहे की भारतात सध्या मांसाहार करणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे आणि हेच लक्षात घेता आम्ही शाकाहारी मटणाचा पर्याय लोकांसमोर घेऊन आलो आहोत. मागील साधारण तीन वर्षे आम्ही त्यावर खूपच मेहनत घेतली असून त्याचं फलित म्हणून आम्ही आता मुंबईपूरतं Imagine meats सुरू करत आहोत.

मांसासाठी करावी लागणारी प्राण्यांची हत्या, ती क्रूरता आणि आपराधीपणाची भावना यांहून काही वेगळं करण्याचा त्यांचं प्रयत्न असेल. वनस्पती आधारित हे मटन याला चांगला पर्याय ठरू शकतं असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
शाकाहारी मटन म्हणजे काय? What is vegan meat?
शाकाहारी मटन म्हणजे प्राण्यांच्या मटणाला पर्याय म्हणून तयार केलेले मटन असते. त्यात मग वनस्पती प्रथिने Plants Proteins, सोयाबिन प्रथिने Soya Proteins, मूग प्रथिने, वाटाणा प्रथिने Pea proteins, alt protein अशा काही प्रथिनेसमृद्ध पदार्थांचा वापर करून त्यात नारळ तेल Coconut Oil किंवा पर्यायी तेलाचा वापर करून त्यात मटणासारखा लुसलुशीतपणा व अगदी त्याचसारखं दिसणारं असं शाकाहारी मटन तयार केलं जातं.

मटणसारखी चव कशी आणली जाते?
आता सोयाबीन पाहिलं तर ते हुबेहून मटणसारखं वाटू शकतं पण; त्याला काही मटणासारखी चव मात्र नसते.
शाकाहारी मटणाला खऱ्या मटणाची चव देण्यासाठी आणि वास देण्यासाठी कंपन्या खास प्रकारचं आणि चवीचं असं किन्व Yeast extract वापरतात. त्याच्या वापराने त्याला मटणासारखा वास आणि चवही प्राप्त होते शिवाय अजूनही बऱ्याच गोष्टी त्यावर केल्या

हे पण वाचा:
Matrix येणार तब्बल 18 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला,The Matrix Resurrections चा ट्रेलर
ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती
प्राण्यांच्या अस्वच्छतेमुळे पसरणारे रोग, स्वाईन फ्लू, एवियन फ्लू अशा काही आजरांपासून माणसांची सुटका करण्यास शाकाहारी मटन मदत करू शकेल असा रितेश आणि जिनीलिया यांना विश्वास आहे.
Imagine Meat च्या वेबसाईट imagine meat website वर त्यांनी बरीच उत्पादने विकण्यास मंडळी असून सध्या फक्त ते मुंबई मध्येच त्याचा पुरवठा करत आहेत. लवकरच त्यांचा मुंबई सह बाकीच्या शहरांत देखील आपले स्टोअर्स उघडण्याचा मानस आहे.
मुंबईत असल्यास आदल्या दिवशी ऑर्डर देऊन फार तर ती दुसऱ्या दिवशी मिळेल असे त्यांनी आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.
बॉलीवूड अभिनेता आणि किंग खान शाहरुख खाननेही एक ट्विट करत आपले बाहु पसरून त्यांच्या या नवीन स्टार्टअप चे स्वागत केले आहे.
आपण आशा करूया की शाकाहारी मटन हा भविष्यात मटणाला पर्याय म्हणून समोर येईल. future foods India.