ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीद्वारे चांगला पगार, भत्ते आणि स्थिर करिअर मिळवण्याची संधी आहे. निवडलेल्या उमेदवारांना ऑर्डनन्स फॅक्टरीच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करण्याचा अनुभव आणि व्यावसायिक वाढीची संधी मिळेल.
![Ordnance Factory Bharti 2025](https://mahainfo.in/wp-content/uploads/2025/01/17357408634241967731770026841060-1-566x1024.jpg)
Ordnance Factory Bharti 2025 Notification
भरतीचे नाव : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड भरती 2025
पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर
पदसंख्या : 149 पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI
वेतनश्रेणीरु : 19,900/- प्रति महिना + डीए
अर्ज पद्धती : ऑफलाइन
Ordnance Factory Bharti 2025 Vacancy Details
या भरतीत प्रवर्गानुसार जागांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
पद संख्या
अनारक्षित (Gen) : 31
अन्य पिछडा वर्ग (OBC) : 53
अनुसूचित जाती (SC) : 30
अनुसूचित जमाती (ST) : 15
ईडब्ल्यूएस (EWS) : 20
पूर्व सैनिक : 20
एकूण : 149 जागा
Ordnance Factory Bharti 2025 Education Qualification
● AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार : उमेदवारांना ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) प्रमाणपत्र असावे लागेल.
● ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवार : उमेदवारांना सरकारी ITI संस्थेतील AOCP (NCTVT) ट्रेड प्रमाणपत्र असावे लागेल.
● इतर संबंधित शैक्षणिक पात्रता : संबंधित शैक्षणिक पात्रता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, विशेषतः ज्यांना ITI किंवा NCTVT प्रमाणपत्र आहे.
Ordnance Factory Bharti 2025 Age Limit
वयाची अट: अर्जाच्या अंतिम तरखीला 18 ते 35 वर्षे पूर्ण असावेत
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- (SC /ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Ordnance Factory Bharti 2025 Application Fee
सर्वसामान्य (GEN/OBC) : फी नाही
SC/ST/ट्रान्सजेंडर : फी नाही