Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 : Mumbai Metro Rail Corporation Ltd. Recruitment process is being conducted for the posts of Assistant General Manager (Civil), Deputy Engineer (Civil), Junior Engineer – II (Civil). The official advertisement of this recruitment has been published on the official website of Mumbai Metro Rail Corporation Ltd. A total of 007 vacancies will be filled in this recruitment and for these vacancies, Mumbai Metro Rail Corporation Ltd. has invited applications online from eligible candidates.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भारती 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 007 रिक्त जागा भरल्या जातील आणि या रिक्त पदांसाठी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव व पद संख्या
१. सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य) : ०१
२. उपअभियंता (स्थापत्य) : ०५
३. कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) : ०१
एकूण जागा – ००७
Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी / डिप्लोमा. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ जुलै २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- मुंबई शहर असणार आहे.
अर्ज फी :- या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mumbai Metro Rail Corporation Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ३५,२८०/- ते ७०,०००/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा,स्किल टेस्ट आणि मुलाखती च्या आधारे निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ डिसेंबर २०२४.
Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 Notification PDF Link.
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |