MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त मागणीपत्रानुसार गट-अ संवर्गातील पदे भरण्यासाठी विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी साधून लवकरात लवकर अर्ज सादर करावा. सरकारी विभागात स्थिर आणि चांगल्या नोकरीसाठी ही उत्तम संधी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या रिक्त पदांच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्जासाठी आणि जाहिरातीसाठी आवश्यक लिंक खाली दिल्या आहेत.
भरती तपशील:
- भरती विभाग: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC).
- भरती प्रकार: सरकारी विभागात नोकरीची संधी.
- भरती श्रेणी: राज्य सरकार अंतर्गत (महाराष्ट्र शासन).
- एकूण पदे: 199 रिक्त जागा.
- पदाचे नाव: प्राध्यापक, बायोकेमिस्ट, अधीक्षक, प्राचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी, संचालक इत्यादी.
- शैक्षणिक पात्रता: संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. (अधिकृत जाहिरात वाचावी).
- मासिक वेतन: ₹41,800/- ते ₹2,18,000/- पर्यंत.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (Online).
- वयोमर्यादा:
- सामान्य वर्ग: 19 ते 38 वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: 5 वर्षे सूट.
- अर्ज शुल्क:
- खुला वर्ग: ₹799/-
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/दिव्यांग/अनाथ: ₹449/-
नोकरीचा प्रकार आणि ठिकाण:
- नोकरी कालावधी: कायमस्वरूपी (Permanent).
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
महत्त्वाच्या तारखा आणि सूचना:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 जानेवारी 2025.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज वैध धरला जाणार नाही.
- शासनाच्या सूचनेनुसार पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
अधिकृत संकेतस्थळे:
- अर्जासाठी: https://mpsconline.gov.in
- अधिक माहिती: https://mpsc.gov.in
उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज वेळेत सादर करावा.