Mahanirmiti Apprentice 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती !

Mahanirmiti Apprentice 2025

महानिर्मिती किंवा महाजेनको ही पूर्वी MSEB म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्यातील, पश्चिम भारतातील प्रमुख वीज निर्मिती कंपनी आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड-महागेनको अपरेंटिस भर्ती 2025 (महानिर्मिती शिकाऊ भारती 2025) 140 पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा शिकाऊ पदांसाठी.

Mahanirmiti Apprentice 2025

Mahanirmiti Apprentice 2025 Notification

पदाचे नाव व पद संख्या

1 पदवीधर अप्रेंटिस : 140

Mahanirmiti Apprentice 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/BSc/BCom/BCA

नोकरी ठिकाण: कोराडी

Fee: फी नाही

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औ. वि. के कोराडी

Mahanirmiti Apprentice Important Dates and Links

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025

जाहिरात (PDF)Click Here
Online नोंदणीApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *