Krishi Tantra Vidyalay Bharti 2025: कृषी तंत्र विद्यालय २०२५-२६ मध्ये नव्याने सुरु होत असलेल्या कृषी तंत्र विद्यालयास खालील पदांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
■ भरती विभाग : कृषी तंत्र विद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
■ पदाचे नाव : कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई व इतर पदे भरली जात आहेत.
■ शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
■ मासिक मानधन / वेतन : –
■ अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
■ अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
■ अर्ज सुरु : 04 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्यात येणार आहेत.
■ पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
■ शिपाई : SSC 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
■ माळी : माळी अभ्यासक्रम कोर्स.
■ क्लार्क : पदवीधर संगणक ज्ञान असावे.
- पशुधन पर्यवेक्षक : डेअरी पदविकाधारक (डेअरी डिप्लोमा) झालेलं असावा.
- कृषी सहायक : डिप्लोमा अॅग्री.
■ कृषी पर्यवेक्षक : बीएस्सी अॅग्री/बीएसस्सी हॉर्टी / बीव्हीएससी.
- प्राचार्य : एमएस्सी अॅग्री.
■ एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
■ नोकरी ठिकाण : पालघर. (Jobs in Palghar)
■ पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो / तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
■ वरील पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी लागणाऱ्या मुळ कागदपत्रांची सत्यप्रतीसह ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक ५ ह्या पत्त्यावर १५ दिवसांच्या आत किंवा Email: mokalsd9869@gmail.com अर्ज वर पाठवावेत.
■ अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
■ अर्ज पाठवण्याचा पत्ता: ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक ५
■ ई-मेल पत्ता : mokalsd9869@gmail.com
■ अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.