income tax return filing deadline extended
शेअर करा.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आयकर Income Tax Returns भरण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे.

ज्यांच्या अकाउंटला ऑडिट करण्याची गरज भासणार नाही अशा वैयक्तिक अकाउंटची personal account आयकर भरणा मुदत सरकारकडून government दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.

income tax return filing deadline extended
income tax return filing deadline extended image source: the economic times

पहिली मुदतवाढ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे करण्यात आली होती जी 2 महिन्यांनी वाढवण्यात आली होती.

हे पण वाचा:

iPhone 13 लवकरच होणार लॉंच.

मुंबईच्या नव्याने सादर होणाऱ्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला सुचवा नाव

महिंद्राच्या ‘थार’ला टक्कर द्यायला येणार ही गाडी

सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच

या वेळीस मात्र सरकारने ही मुदतवाढ 3 महिन्यांनी वाढवून ती आता 30 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर करण्यात आली आहे income tax return filing deadline extended . ही मुदतवाढ कारण असं होतं की नव्याने सुरू केलेल्या इन्कम टॅक्स पोर्टल वर काही ग्लिच असल्यामुळे लोकांना त्यावर भरणा करण्यात त्रुटी जाणवू लागली. सीबीडीटी central board of direct taxes ने म्हटलं आहे की 139 अॅक्ट च्या पहिल्या उपकलमा नुसार त्यांनी सन 2020-21 चा आयकर भरणा आधी 30 सप्टेंबर 2021 केली होती तर ती आता सर्क्युलर 9/2021 नुसार ती आता 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे.

सरकारने सर्व आयकर दाता लोकांना मुदतीपूर्व आयकर भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

खालील लिंक वर जाऊन तुम्ही आयकर भरू शकता.

आयकर

One thought on “ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *