force gurkha coming soon
शेअर करा.

महिंद्रा थार mahindra thar लॉंच होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि त्या गाडीची जबरदस्त क्रेझ भारतीय बाजारात आपल्याला पाहायला मिळते.

नुसत्याच भारतीय बाजारपेठेत नव्हे तर भारताच्या बाहेरही ही गाडी बरीच लोकप्रिय ठरली आहे.

त्यात आता अजून एका गाडीची भर पडणार आहे.

force motors gurkha coming soon
source : twitter. force motors gurkha coming soon

प्रवासी वाहनांमध्ये आपली वेगळी ओळख असलेल्या फोर्स मोटर्सने नुकतंच जाहीर केलंय की ते गुरखाचे force motors gurkha 2021 नवीन मॉडेल बाजारात आणणार आहेत. त्यांनी तिची लॉंचची तारीख force motors gurkha bs6 launch date अजून जाहीर केली नसली तरी तिचे काही छोटे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

force gurkha coming soon
source : twitter . force gurkha coming soon

काय असतील गुरखा चे फीचर्स:

कारदेखो cardekho या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार ही गाडी डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असेल . तिचं इंजिन हे 2598 cc क्षमतेचं असेल शिवाय ते मॅन्यूअल ट्रान्समिशन प्रकारचं असेल.

ही गाडी SUV या प्रकारात मॉडेल असंही त्यांनी सांगितलं आहे. 5 दरवाजे force motors gurkha xplorer 5 door असलेल्या या गाडीत BS VI हे इंजिन असेल.

फोर्स मोटर्स कडून अजूनही या गाडीबद्दल तपशीलवार माहिती उपलब्ध केली गेली नाही. पण त्यांनी ही गाडी लवकरच लॉंच केली जाईल असं मात्र विश्वासाने सांगितलं आहे.

हे पण वाचा:

वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला तुम्हाला बरेच. . . – विशाल पाटील.

टकाटक दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आहे ‘एक नंबर’

jio युजर्सना आता नव्या प्लॅन्सवर मिळणार संपूर्ण Disney+hotstar चा खजिना.

सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच

काय असेल गुरखा ही किंमत: force motors gurkha price

कारदेखो ने जो माहिती प्रसिद्ध केली होती त्यात त्यांनी या गाडीची किंमत साधारणपणे दहा लाख (10 लाख) असेल असं सांगितलं आहे. पण जेव्हा ही किंमत अधिकृतरीत्या फोर्स मोटर्स कडून जाहीर केली जाईल तेव्हाच तिची खरी किंमत ग्राहकांना कळेल.

आता फोर्स मोटर्स कधी या गाडीचं अनावरण करतात ते पाहायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *