ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा निगममध्ये भरती

ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा निगममध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागले. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे.
एकूण रिक्त जागा : 200

रिक्त पदाचे नाव :
ईएसआयसी फरीदाबादने मेडिकल विभागात स्पेशलिस्ट, सिनियर रेजिडेंट, सुपर स्पेशलिस्ट, टिचिंग फॅकल्टी, विजिटिंग फॅकल्टी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

स्पेशलिस्ट पदासाठी ४ जागा रिक्त आहे. पॅनलमेंट, सुपर स्पेशलिस्ट पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. टिचिंग फॅकल्टीमध्ये ९ जागा रिक्त आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी २१ जागा रिक्त आहे. सहायक प्रोफेसर पदासाठी ३१ जागा रिक्त आहेत. सिनियर रेजिडेंट पदासाठी १२१ रिक्त जागा आहेत.

शैक्षणीक पात्रता :
स्पेशलिस्ट : 
संबंधित विशेषतेमध्ये मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (उदा., एमडी/एमएस).
सिनियर रेजिडेंट : उमेदवारांनी एमडी/एमएस/डीएनबी पूर्ण केलेले असावे किंवा संबंधित विषयात डीएम/एमसीएच करत असावे.
सुपर स्पेशलिस्ट : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित विशेषतेमध्ये वैद्यकीय पदवी असणे आवश्यक आहे.
टिचिंग फॅकल्टी : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थेतून संबंधित विशेषतेमध्ये एमडी/एमएस किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
विजिटिंग फॅकल्टी 
: एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन) किंवा एमएस (मास्टर ऑफ सर्जरी) च्या समतुल्य पदव्युत्तर पात्रता किंवा संबंधित वैद्यकीय विशेषतेमध्ये समतुल्य पात्रता.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, एज्युकेशल सर्टिफिकेट, अनुभवाचे सर्टिफिकेट हे कागदपत्र असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची योग्यता आणि मेडिकल फिल्डमधील अनुभव याद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग केले जाते. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
ESIC Faridabad
 – Official Notification Link (1)
ESIC Faridabad – Official Notification Link (2)
ESIC Faridabad – Official Notification Link (3)
ESIC Faridabad – Official Notification Link (4)
ESIC Faridabad – Official Notification Link (5)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *