ESIC Bharti 2025 ने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मधील रिक्त पदे भरण्यास सुरुवात केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका. आणि शक्य तितक्या लवकर अर्ज करा. ESIC भर्ती 2024 येथे आहे. त्यामुळे तुम्हालाही अर्ज करायचा असेल, तर या भरतीतील सर्व रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी यांची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा.
ESIC Bharti 2025 Notification
भरतीचा विभाग : एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC)
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
श्रेणी : केंद्र श्रेणी
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये
ESIC Bharti 2025 Vacancy Details
पदाचे नाव व पदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापक : 287 पदे.
ESIC Bharti 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार हा MD/ MS/ MDS/ पदव्युत्तर पदवी प्राप्त तसेच त्याला 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
ESIC Bharti 2025 Age limit
वयोमर्यादा : 31 जानेवारी 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
वायमद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला: फी नाही.
ESIC Recruitment 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana
ESIC Bharti 2025 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |