CDAC Bharti 2025: CDAC मध्ये विविध पदांची भरती सुरू!

CDAC Bharti 2025

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल, तर सध्या Advanced Computer Development Center मधील रिक्त पदे भरण्यासाठी CDAC Bharti 2025 साठी भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२५ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीबद्दलची सर्व माहिती जसे की अधिकृत PDF, रिक्त जागा तपशील, वेतन, अर्ज करण्याची पद्धत खाली दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा.

CDAC Bharti 2025

CDAC Bharti 2025 Notification

विभाग: प्रगत संगणन विकास केंद्र

पद: विविध पदांसाठी 44 जागा

वयोमर्यादा: 35 ते 50 वर्षे

अर्ज पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याची सुरुवात: दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

शेवटची तारीख: 09 जानेवारी 2025

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत

CDAC Bharti 2025 Vacancy Details

पदांची माहिती : प्रकल्प व्यवस्थापक,प्रकल्प अभियंता (चाचणी),वरिष्ठ प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अभियंता इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

CDAC Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर असावा. (BE.B.Tech,MCA)

CDAC Salary Details

Salary (वेतन) : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • प्रकल्प व्यवस्थापक Rs. 1,10,000/-
  • वरिष्ठ प्रकल्प अभियंता Rs. 60,000/-
  • प्रकल्प अभियंता Rs. 37,500/-

Age Limit: 35 to 50 Years. (35 ते 50 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.)

Application Method : Offline (ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.)

Application Start Date : Check Official PDF Notification

CDAC Recruitment 2025 Apply Online Last Date

Apply Online Last Date : 09 January 2025 is the last date for Apply online.

Fees :  No fee

जाहिरात (PDF) : Click Here

अधिकृत वेबसाईट (Official Website) : Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *