सध्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी पठाण या बहुचर्चित चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत.
आणि अगदी त्याच वेळेस ट्वीटर वर #bycottshahrukhkhan हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. Boycott_shah_rukh_khan_trending_on_twitter
सध्याच्या इंटेरनेटच्या युगात सोशल मिडियाची ताकद कुणाला वेगळी सांगायची काहीच आवश्यकता नाही. एखाद्या सध्या विडिओ ला देखील सोशल मिडियावरती ट्रेंड केलं जाऊन त्याची जगभरात प्रसिध्द्धी केली जाते आणि त्याचबरोबर एखाद्याला बदनाम करायलाही एखादा ट्रेंड मागेपुढे पाहत नाही. Bollywood news, bollywood ,

बॉलीवूड स्टार्सच्या बाबतीत हे काही नवं राहिलेलं नाही. विशेषतः तिन्ही खान मंडळींच्या बाबतीत हे नेहमीच घडत आलं आहे. पण त्यातही ते सलमान खान Salman Khan आणि शाहरुख खान Shahrukh Khan यांच्या बाबतीत असं सारखं होताना पहायला मिळतं. आमीर खान Aamir Khan सोशल मीडिया Social media पासून दूर असल्यामुळे तो असल्या गोष्टींना बिलकुलच महत्व देत नाही. Trending bollywood
आता शाहरुख खानचा बहुचर्चित असा पठाण Shahrukh Khan’s Pathan हा चित्रपट ज्याची यक्षराज बॅनर Yashraj Films च्या खाली निर्मिती केली जाणार आहे हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. एखाद्या अभिनेत्याचे बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असताना त्यांच्या विरोधात काही लोक मुद्दामहूनच सोशल मीडिया वरती काही हॅशटॅग ट्रेंड करतात.

कधी कधी असेही होते की मुद्दाम काही अभिनेत्यांच्या पीआर टीम PR team कडूनही त्यांच्या प्रसिध्द्धीसाठी त्याच्या विरोधातील हॅशटॅग ट्रेंड केले जातात. Trending Hashtag
पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान Imran Khan आणि शाहरुख खान या दोघांचा एक जुना फोटो व्हायरल करून काहीजनांनी #bycottshahrukhkhan हा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे. शिवाय त्याच्या आगामी पठाण या चित्रपटाचे पोस्टर Pathan Movie Poster वापरुन सुद्धा काहींनी या #bycottshahrukhkhan हा हॅशटॅग ट्रेंड पुढे नेला आहे.
सन 2019 साली शाहरुख खानचा झीरो हा चित्रपट प्रदर्शित झाला पण बॉक्स ऑफिस Box office वर त्याची कमाई काही झालीच नाही. त्याअगोदर प्रदर्शित झालेला त्याचा फॅन हा चित्रपटही तगडी स्टारकास्ट असूनही जोरदार आपटला होता.
आपल्या वयाच्या पन्नाशी नंतर एकीकडे शाहरुख खान नवीन चित्रपट प्रदर्शित करताना खूप धास्तावलेला दिसत आहे आणि त्यातच काही मंडळींनी #bycottshahrukhkhan हा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे. सध्याच्या बॉलीवूड मध्ये नवीन अभिनेते कमालीचे असून त्यांच्याकडे गुणवत्ता देखील आहे.
हे पण वाचा:
जेव्हा एक मगर राजधानी एक्स्प्रेस थांबवते
दरेकरांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून खरपूस समाचार
टाकाऊ पासून टिकाऊचा नारा देत साकारला पंतप्रधान मोदींचा पुतळा
Infosys ने जाहीर केले विद्यार्थ्यांसाठी Online course
शाहरुख चे चित्रपट हे जास्त करून रोमान्स सिनेमे असतात आणि एखाद्या पन्नाशी पार केलेल्या अभिनेत्याला एक रोमान्स हीरो म्हणून एका विशीतील अभिनेत्री सोबत पाहणे आत्ताच्या प्रेक्षकांना रुचणारे नाही. ही बाब हल्ली सलमान खानच्या Salman Khan age बाबतीतही पहायला मिळाली होती.
काहींना त्यामुळे वाटत असेल की जर पठाण हा चित्रपट आपटला तर शाहरुख खान Shahrukh Khan age च्या करियर ची नौका डुबेल पण या वेळकाळाच्या बाबी असतात. त्यांची करियर काही रातोरात बनली नव्हती जी एका दोन फ्लॉप चित्रपटामुळे संपतील.
त्यात आणखी भर म्हणजे बॉलीवूड कडे नवख्या अभिनेत्यांची जणू फौजच उभी राहिलेली आहे. कडची त्यामुळेही अशी परिस्थिति असावी. जरी शाहरुख खान, सलमान खान यांच्याकडे खूप मोठा फॅन वर्ग Fan following असला तरी वाढत्या वयागणिक त्यांची लोकप्रियता कमी होताना मात्र दिसते आहे हे नक्की आहे.
फार तर पुढील अंदाजे पाचेक वर्षे हे अभिनेते रोमान्स करतील पण त्यांनंतर त्यांना आपल्या चित्रपटांसाठी कथानक निवडताना मात्र वेगळ्या भूमिका निवडाव्याच लागतील. जसे सुपरस्टार अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी आयुष्याच्या विविध स्तरावर विविध रोल केले.