Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये “सफाई कामगार” पदासाठी भरती!

Bombay High Court Bharti 2025

मुंबई उच्च न्यायालयात पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय भारती 2025 भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. या भरतीतून सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरली जातील. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 Notification

• भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025.

• विभाग : मुंबई उच्च न्यायालय 

• भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

• भरतीची श्रेणी :राज्य सरकार श्रेणी

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

Bombay High Court 2025 Vacancy Details

पदाचे नाव : या भरतीद्वारे सफाई कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : 02 पदे भरण्यात येणार आहेत.

Bombay High Court Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

सफाई कर्मचारी : उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित अनुभव असणे गरजेचे आहे.

Bombay High Court Bharti 2025 Age Limit

वयोमार्यादा : – 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

ombay High Court Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 16,600 ते 52,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Bombay High Court Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क : 300/- रुपये अर्ज शुल्क आहे.

Bombay High Court Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *