BMC Bank Bharti 2024: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त जागांसाठी; नवीन भरती सुरु!

Bombay Mercantile Bank recruitment 2024 Notification PDF Link. BMC Bank Bharti 2024

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रोबेशनरी ऑफिसर (PO), कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (JEA) या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक (BMC Bank Bharti) च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 135 रिक्त जागा भरल्या जातील आणि या रिक्त पदांसाठी, बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

BMC Bank Bharti 2024

BMC Bank Bharti 2024 Vacancy Details

पद क्र. पदाचे नावपद संख्या
१ प्रोबेशनरी ऑफिसर (PO) ६० 
२ ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA) ७५ 
एकूण जागा – १३५ 

BMC Bank Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :- 

  • पद क्र.१: ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.२:५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

BMC Bank Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत २० ते ३५ वर्षे पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र & गुजरात राज्य असणार आहे. 

अर्ज फी :- Information not available. 

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या च्या आधारे निवड करण्यात येईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ डिसेंबर २०२४. 

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.

Bombay Mercantile Bank recruitment 2024 Notification PDF Link. 

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा. 
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *