bill gates
शेअर करा.

बिल गेट्स Bill Gates सध्या गेट्स नोट्स Gates Notes ब्लॉग Blog वरून लोकांशी जोडलेले आहेत.


त्यावर त्यांनी आपल्या How to Avoid a Climate Disaster या पुस्तकाबाबत एक आवाहन जगभरातील तमाम कॉलेज आणि यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांना केले आहे college students


मायक्रोसॉफ्टचे संस्थापक founder of Microsoft असलेले बिल गेट्स यांनी या वर्षीच्या सुरवातीला How to Avoid a Climate Disaster हे पुस्तक प्रकाशित केले होते.

bill gates
bill gates , source:wikipedia


त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांना हे पुस्तक जगातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या जसे की राजकीय नेते, गुंतवणूकदार, विविध योजनांची आखणी करणारे लोक आणि उद्योगपती या सर्वांनी हे पुस्तक वाचावे.


पण नुकतंच बिल गेट्स यांच्याकडून असं आवाहन करण्यात आलं आहे की हे पुस्तक आता जगातील सर्व कॉलेज विद्यार्थी, यूनिवर्सिटीचे विद्यार्थी यांनीही वाचले पाहिजे.


त्यासाठी त्यांनी हे पुस्तक ई-बुक e book स्वरूपात डाउनलोड download करण्याचे आवाहनही केले आहे.

विद्यार्थ्यांनी हे पुस्तक इथून मोफत डाउनलोड करा.

College students, download your free copy here.


गेट्स नोट्स वरून लिहिताना त्यांनी पुढे असंही लिहिलं आहे की, जागतिक अजेंडा global agenda मध्ये त्यांच्या लोकांनी वतावरणीय बदलाला climate change कोरोनाच्या काळातही वरच्या स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी दशकात ते त्या क्षेत्रात काही नव्या रोजगार संधी आणि नवीन समस्याही पाहणार आहोत.


आपल्याला वातावरण बदलाला गांभीर्याने घेणे आवश्यक असून त्यातून उद्भवणाऱ्या समस्याही आपल्याला अतिशय कल्पकतेने सोडवाव्या लागणार आहेत.


आम्ही म्हणून त्यासाठी पुढच्या पिढीच्या नेत्यांवर आणि मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

हे पण वाचा:

सत्तरच्या दशकात या मॉडेलने जुहू बीचवर नग्न धावून खळबळ माजवली होती.

तलवारीहूनही जहाल भेदकता असणारं मराठ्यांचे शस्त्र

वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली होती ट्रोल, दिले सडेतोड उत्तर

शून्य उत्सर्जन zero emission मिळवणे हे अस्तित्वात आणायला आपल्याला अवघड आहे मात्र अशक्य नाही. सध्याची पिढी खासकरून तरुण पिढी ही आपल्या सरकारला जाब विचारू लागली आहे आणि ही पिढी जागतिक बदलला अनुभवतही आहे. त्यांना वातावरणातील बदल, तापमानवाढ, सामाजिक विषय यांचे आकर्षण दिसून येत आहे.

आपल्याला आगामी काळात काही क्रांति आणायची असेल तर ती अर्थव्यवस्थेत, अन्न उत्पादित करण्यात, वीज निर्मितीत, आपल्या ग्रहाच्या कल्याणाच्या बाबतीत करणे आवश्यक होणार आहे असे ते म्हणाले.

त्यासाठी त्यांचे How to Avoid a Climate Disaster हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असा त्यांना विश्वास आहे. म्हणून त्यांनी या आठवड्यासाठी ई बुक स्वरूपात डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *