सामग्री सहाय्यक (MA), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA), सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, सुतार आणि जॉइनर, पेंटर आणि डेकोरेटर, MTS, ट्रेड्समन या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. माटे, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत. या भरतीची अधिकृत जाहिरात आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 723 रिक्त जागा भरल्या जातील आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
Army Ordnance Corps Bharti 2024 Vacancy Details
१ .मटेरियल असिस्टंट (MA) : १९
२ .ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) : २७
३ .सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) :०४
४ .टेली ऑपरेटर ग्रेड-II:१४
५ .टेली ऑपरेटर ग्रेड-II:२४७
६ .कारपेंटर & जॉइनर:०७
७ .पेंटर & डेकोरेटर:०५
८ .MTS :११
९ .ट्रेड्समन मेट : ३८९
एकूण जागा – ७२३
Army Ordnance Corps Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.२: (i) १२वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
- पद क्र.३: (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) ०२ वर्षे अनुभव.
- पद क्र.४: (i) १२वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
- पद क्र.५: १०वी उत्तीर्ण.
- पद क्र.६: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.७: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.८: १०वी उत्तीर्ण.
- पद क्र.९: १०वी उत्तीर्ण.
Army Ordnance Corps Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २२ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते २७ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट च्या आधारे निवड करण्यात येईल.
Army Ordnance Corps Bharti 2024 important dates
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
AOC Recruitment 2024 Notification PDF Link
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |