याहूच्या ट्रीलियन डॉलरच्या चुका तुम्हाला ठाऊक आहेत का? A trillion dollar mistake Yahoo made
सध्याच्या युगात इंटरनेट Internet of things म्हटलं की गूगल सर्च इंजिन google search engine एकदम डोळ्यांसमोर उभे राहते.
तसे पहायला गेल्यावर मात्र आपल्याला कळून येते की एखादी माहिती शोधण्यासाठी गूगल हेच एकमेव सर्च इंजिन नाही.
त्याच्या जोडीला Google, Microsoft Bing,Yahoo, Baidu, Yandex, DuckDuckGo, Ask.com, Ecosia. अशी अनेक सर्च इंजिन उपलब्ध आहेत.

तर ही कहाणी आहे अशाच एका सर्च इंजिनची ज्याचं नाव आहे याहू. story of yahoo search engine
याहूचा इतिहास: history of yahoo search engine
इतिहास डोकावून पाहायचं म्हटलं तर याहूची मुळे आपल्याला सन १९९४ सालापर्यंत मागे घेऊन जातात.
Jerry Yang आणि David Filo या जोडगोळीने सर्वप्रथम याहू डिरेक्टरी yahoo directory नावाने एक डिरेक्टरी काढली. त्यानंतर Stanford University मधील विद्यार्थ्यांनी त्याला सर्च इंजिनचे search engine वैशिष्ट्य स्वरूप दिले. त्यामुळे डिरेक्टरी मध्ये गोष्टी शोधण्यात खूप मदत झाली.
याहू हे त्यावेळचे पहिले मात्र सर्च इंजिन म्हणावे लागेल.
हे वाचायला विसरू नका:
बिल गेट्सचे जगातील विद्यार्थ्यांना आवाहन
सत्तरच्या दशकात या मॉडेलने जुहू बीचवर नग्न धावून खळबळ माजवली होती.
तलवारीहूनही जहाल भेदकता असणारं मराठ्यांचे शस्त्र
वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली होती ट्रोल, दिले सडेतोड उत्तर
मात्र सुरवातीची काही वर्षे तवर वेब सर्च web search केला जाऊ शकला नाही. मात्र नंतरच्या काळात म्हणजे २००१ ला inktomi आणि त्यानंतर २००४ पर्यंत गूगलद्वारा समार्थित त्याचे काम सुरू होते.
जुलै २००९ ला मायक्रोसॉफ्ट microsoft आणि याहू यांनी एकत्रितरीत्या bing हे सर्च इंजिन याहूला समार्थित करेल असे जाहिर केले.
काय होत्या मग याहूच्या ट्रीलियन डॉलरच्या चुका? billion dollar mistakes
पहिली चूक:
सन १९९८ साली याहूने गूगलला १ मिलियन डॉलरला खरेदी करण्यास नकार दिला होता.
दुसरी चूक:
त्यानंतर २००२ साली त्यांनी पुन्हा गूगलला ३ बिलियन डॉलरला खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता पण गूगलची अपेक्षा मात्र ५ बिलियन डॉलरची होती जी की याहूने नाकारली होती.
तिसरी चूक:
२००८ साली मायक्रोसॉफ्टने याहूला खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती तीही ४९ बिलियन डॉलरला. तीही त्यांनी स्वीकारली नाही.
चौथी चूक:
२०१६ साली मात्र वेरीझोनने त्यांना अवघ्या ४.६ बिलियन डॉलरला खरेदी केले.
असो, चुका कोणाकडून होत नाहीत. पण अशा काही चुका असतात ज्यात एखाद्याचे बिलियन डॉलरचे नुकसान होते.
Nice article….👌👌