राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत रिक्त पदांसाठी NHM Ratnagiri Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका. तुम्ही NHM Ratnagiri Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर या भरतीची अधिकृत PDF जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि अर्जाची अंतिम तारीख यासारखी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
NHM Ratnagiri Bharti 2025 Notification
भरतीचा विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
श्रेणी : राज्य श्रेणी
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी
NHM Ratnagiri Bharti 2025 Vacancy Details
पदाचे नाव : जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा सल्लागार, CPHC सल्लागार, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, बजेट आणि वित्त अधिकारी, लेखापाल, मनोरुग्ण परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, IPHS समन्वयक .
एकूण रिक्त पदे : एकूण 85
NHM Ratnagiri 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. इतर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
NHM Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 18,000/- ते 75,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
NHM Ratnagiri Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Ratnagiri Arogy Abhiyan Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी