Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024: जिल्हा परिषद अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांसाठी भरती सुरु !

Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024

कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 02 रिक्त पदे भरली जातील, आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. ही भरती जिल्हा परिषदेअंतर्गत होणार आहे. भरतीशी संबंधित आवश्यक माहिती खाली तपशीलवार दिली आहे. अर्ज फक्त ऑफलाइन स्वीकारले जातील. अर्ज, अधिकृत वेबसाइट आणि जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024

Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव व पद संख्या
१. डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०२  
एकूण जागा – ००२ 

Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :-i) पात्र उमेदवार हा किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असावा. ii) इंग्रजी टायपिंग ४० प्रती मिनिट व मराठी टायपिंग ३० प्रती मिनिट iii) MSCIT iv) ०१ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ४३ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]. 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर शहर असणार आहे. 

अर्ज फी :- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: ₹२००/- खुल्या प्रवर्गासाठी: ₹४००/- एवढे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार आहे याची नोंद घ्यावी.

Zilla Parishad Data Entry Operator bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना २५,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर नेमणूक कंत्राटी तत्वावर असून, ०१ वर्षासाठी राहील.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ डिसेंबर २०२४. 

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भरलेला (ऑफलाईन पद्धतीने) शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.कोल्हापूर या ठिकाणी समक्ष स्विकारला जाईल.

Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024 Required Documents

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे. 

  • १०वी १२वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • अनुभव प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट साईज फोटो – ०२ कॉपी.
  • संगणक MSCIT प्रमाणपत्र.
  • टायपिंग मराठी ३० प्रमाणपत्र.
  • टायपिंग इंग्रजी ४० प्रमाणपत्र. 

Zilla Parishad Data Entry Operator Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑफलाइन अर्ज.येथे क्लिक करा. 
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *