Controller Of Communication Accounts Mumbai Bharti 2024: प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई लेखा कार्यालय भरती !

Controller Of Communication Accounts Mumbai Bharti 2024: प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई लेखा कार्यालय भरती !

प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई (सीसीए मुंबई) हे वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक, एमटीएस (मल्टीटास्किंग स्टाफ) या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जातील आणि या रिक्त पदांसाठी, प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई यांनी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत.

Controller Of Communication Accounts Mumbai Bharti 2024

Controller Of Communication Accounts Mumbai Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव व पद संख्या
१. वरिष्ठ लेखापाल : १२ 
२. कनिष्ठ लेखापाल : –
३. निम्न विभाग लिपिक : १३ 
४. MTS (Multitasking Staff) : ०५ 
एकूण जागा – ३० 

Controller Of Communication Accounts Mumbai Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरातमध्ये सविस्तर नमूद करण्यात आली आहे. कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Controller Of Communication Accounts Mumbai Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ४३ वर्षे पूर्ण असावे.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई शहर असणार आहे. 

अर्ज फी :- निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Controller Of Communication Accounts Mumbai bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना २९,२००/- रुपये ते ६३,२००/- मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- ही नेमणूक मानद तत्वावर असून, ०३ वर्षासाठी राहील.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ डिसेंबर २०२४. 

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाऊंट. 2 रा मजला, CTO बिल्डींग फोर्ट, मुंबई – 400001. 

Controller Of Communication Accounts Mumbai Recruitment 2024 Notification

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑफलाइन अर्ज.येथे क्लिक करा. 
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *