GIC Bharti 2024 : भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) – अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक स्केल-I) अंतर्गत, या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Bharti) च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 110 रिक्त जागा भरल्या जातील आणि या रिक्त पदांसाठी भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
GIC Bharti 2024 Notification
जाहिरात क्र. | GIC-HO/HR/Recruit_Scale1/874/2024-25 |
विभाग. | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत. |
भरती श्रेणी. | इन्शुरन्स क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.gicre.in/en/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | १९ डिसेंबर २०२४ |
GIC Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) | ११० |
एकूण जागा – ११० |
GIC Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E/B.Tech (Civil /Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) किंवा ६०% गुणांसह MBBS किंवा ६०% गुणांसह B.Com [SC/ST: ५५% गुण]
GIC Bharti 2024 Age limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २१ ते ३० वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- या भरती साठी General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या च्या आधारे निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- ०५ जानेवारी २०२५.
GIC Bharti 2024 Notification PDF Link.
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |