5 habits to be a successful photographer
हल्ली सर्व स्मार्ट फोन्सना कंपन्या एक चांगला कॅमेरा देतातच. smart phone cameras
तुम्हीही जेव्हा एखादा स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे हे तपासतच असाल.
शिवाय त्यात इन्स्टाग्राम instagram आणि व्हॉट्सअप whats app staus स्टेटस साठी प्रत्येकाची इच्छा असते की आपले फोटो चांगले आले पाहिजेत. मोबाईलवर फोटो काढण्यापासूनचा काहीजणांचा तो प्रवास पार मग DSLR आणि पुढे आता Mirrorless Cameras कॅमेरे पर्यंत येतो.
कुणी मग तो छंद चांगला जोपासू लागतो आणि मग तो एक उत्तम फोटोग्राफर बनण्यासाठी प्रयत्न करतो. photography as a hobby
आज आपल्यासाठी काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला एक उत्तम फोटोग्राफर बनायला मदत करतील.

सकाळी लवकर उठा आणि फोटो काढण्यासाठी बाहेर पडा:
wake up early and go out for shoot
चांगले फोटो काढण्याच्या दृष्टीने सकाळचे पाहिले काही तास खूप उपयुक्त असतात. फोटोग्राफीच्या भाषेत त्यांना गोल्डन अवर्स golden hours for photography असे म्हटले आहे.
सकाळच्या त्या नैसर्गिक उजेडात तुम्हाला आपल्या कॅमेऱ्यावर खूप सारे प्रयोग करता येतात. natural light photography
कोवळ्या सूर्यकिरणांच्या त्या उजेडाचा तुम्हाला फोटो काढण्यासाठी कसा वापर करता येईल हे तुम्हाला समजेल. म्हणजे तुमच्याकडे आउटडोर फोटोग्राफीसाठी भलेही महागड्या लाइट्सचा सेटअप नसला तरी हरकत नाही जर तुम्हाला त्या उपलब्ध नैसर्गिक लाईटशी नीट जुळवून घेता येत असेल तर. playing with lights
कारणे देऊ नका, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा:
don’t give excuses, find the solution
तुम्ही कुठेही फोटोग्राफी करत असा, चांगले फोटो काढण्यात काही समस्या येत असतील तर अजिबात कारणे देत बसू नाका.
ज्या काही समस्या येत असतील त्या समस्या खुबीने सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमची कला वापरा आणि तुमचं वेगळेपण त्यातून तुम्ही तुमच्या ग्राहकाला जाणवून द्या आणि आपल्या ग्राहकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा. how to tackle the situation, art of problem solving
प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला चांगले काम करता आले पाहिजे इथपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न करा.
हे पण वाचा:
हॉटेलमध्ये चेक इन आणि चेक आउट करताना हे टाळा
ई पीक नोंदणी करता पुन्हा मुदतवाढ
एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे नेमकं काय?
सत्तर रुपये वारून झाली ३३ वर्षे
कॅमेरा आणि कॅमेऱ्याच्या साधनांना दोष देणे टाळा:
don’t blame to camera and camera gears
जर कधी तुमच्याकडून काही केल्या फोटो चांगले येत नसतील तर त्याचं दोष आपल्या कॅमेरा आणि कॅमेऱ्याच्या साधनांना देऊ नाका.
आपल्याला सवय असते की काम नीट होत नसले की दोष दुसऱ्याला द्यायचा. कधी कधी तुमचा मूड चांगला नसेल तर थोडा ब्रेक घ्या आणि गोष्टी नेमक्या कुठे चुकत आहेत याची कारणमीमांसा कर आणि मग आपला कॅमेरा हातात घ्या. best camera lenses, camera lenses,
उगाच त्याच्या लेन्स, लाइट्स आणि अन्य टेक्निकल बाबींवर दोष ढकलू नाका.
विकायला शिका:
try to sell your work

तुम्हाला तुमची फोटोग्राफी आणि आपले काम विकता आले पाहिजे.
जगभरातून खूप साऱ्या फोटोंची मागणी असते. काही फॅशन ब्रॅंडसना किंवा खूप साऱ्या कंपन्यांना, प्रॉपर्टी कंपन्यांना सतत फोटो लागत असतात.
तुम्हाला आपले फोटो त्यांना विकता आले पाहिजेत.
अशा खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे फोटो ऑनलाईन विकू शकता आणि त्यातून चांगला मोबदला मिळवूही शकता. जसं की Getty Images, Shutterstock इत्यादी.
शिकणं सुरू ठेवा:
don’t stop learning
फोटोग्राफी हे असं क्षेत्र आहे ज्यात सतत काही ना काही नवीन गोष्टी येत असतात मग ते हाय एंड कॅमेरे high end cameras असो किंवा फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर्स असो. best photo editing software
तुम्ही नवीन गोष्टी शिकणं थांबवू नका.
हा एक कौशल्यावर आधारित प्रोफेशन असून त्यात जो स्वतःला काळाप्रमाणे सतत अपडेट ठेवेल तोच स्पर्धेत टिकेल.
आपल्या कलेत नवनवीन गोष्टींची सतत भर घालत चला.
tags:
how to learn photography, photography, mobile photography, best mobile for photography, best mobile apps for photo editing, photo editing apps, dslr photography, dslr vs mirrorless cameras